महाराष्ट्र शासन
Gram Panchayat Logo

सत्यमेव जयते

ग्रामपंचायत भेंडाळी

ता. निफाड, जि. नाशिक

Vasundhara Logo Chhatrapati Shivaji Maharaj
4
🗞️ ताज्या बातम्या
ग्रामपंचायत अंतर्गत विविध कामे प्रगतीपथावर

प्रशासन

सध्या प्रशासनाची माहिती उपलब्ध नाही.

गावा विषयी

भेंडाळी हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तहसीलमध्ये वसलेले एक गाव आहे . ते उपजिल्हा मुख्यालय निफाड (तहसीलदार कार्यालय) पासून १७ किमी अंतरावर आणि जिल्हा मुख्यालय नाशिक पासून ३८ किमी अंतरावर आहे. २००९ च्या आकडेवारीनुसार, भेंडाळी गाव देखील एक ग्रामपंचायत आहे. नाशिकच्या चैतन्यशील प्रदेशात भेंडाळीचे स्वतःचे स्थान आहे. पुढील विभागांमध्ये, तुम्हाला लोकसंख्या, साक्षरता, कुटुंबे, मुले, जातीचा डेटा, क्षेत्र, पिनकोड, स्थानिक प्रशासन, जवळपासची गावे, कनेक्टिव्हिटी आणि बरेच काही याबद्दल तपशीलवार माहिती मिळेल.

अधिक वाचा

नवीन माहिती

  • नुकसान पंचनामा चालू आहे
  • मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत विविध कामे चालू

निविदा उपलब्ध नाही.

महत्वाचे दुवे

सध्या दुवे उपलब्ध नाहीत.

2247

लोकसंख्या

513

कुटुंबे

662.83

हेक्टर क्षेत्र

कार्यक्रम | बातम्या | प्रकल्प

कार्यक्रम
ऑक्टोबर २०२५ मासिक सभा
2025-10-27

ग्रामपंचायत भेंडाळी ता.निफाड जि.नाशिक येथे २७/१०/२०२५ रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत सदस्य यांची मासिक सभा आयोजित करण्यात आलेली आहे.


२६ जानेवारी २०२६ प्रजासत्ताक दिन ग्रामसभा
2026-01-26

दि. २६ जानेवारी २०२६ वार सोमवार रोजी प्रजासत्ताक दिन दिवशी सकाळी ९.३० ग्रामसभा घेण्यात येणार आहे.


वनराई बंधारा बांधणे
2026-02-06

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत भेंडाळी येथे वनराई बंधारा लोक सहभागातून श्रमदानातून तयार करणे


बातम्या
ग्रामपंचायत अंतर्गत विविध कामे प्रगतीपथावर

ग्रामपंचायत भेंडाळी येथे १५ वा वित्त आयोग अंतर्गत विकास कामे चालू आहे. तसेच जनसुविधा योजने अंतर्गत दशक्रिया विधी शेड तसेच गंधमुक्ती सभागृह चे बांधकाम सुरु आहे.


प्रकल्प
संत तुकाराम महाराज मंदिर सभागृह बांधकाम करणे

जनसुविधा सन २०२५-२६ अंतर्गत आमदार निधी अंतर्गत संत तुकाराम महाराज मंदिर सभागृह बांधकाम करणे

Ongoing बजेट: ₹ 1,000,000.00
15 वा वित्त आयोग विकास कामे

ग्रामपंचायत भेंडाळी ता.निफाड सन २०२५-२६ मध्ये 15 वा वित्त आयोग अंतर्गत खालील कामे पूर्ण झालेली आहे १. ग्रा.प.कार्यालय कंपाउंड करणे -२००००० २. सार्वजनिक शौचालय निर्जंतुकीकरण करणे - ५१२५८ ३.गावठाण चौकात डस्टबिन बसविणे १५०००० ४.कापसे गल्ली गटार करणे २००००० ५.शनी मंदिर ते स्मशानभूमी गटार करणे १४५०७२ ६.आरोग्य उपकेंद्र देखभाल दुरुस्ती करणे २००००० ७.सार्वजनिक शौचालय निर्जंतुकीकरण करणे-५०००० ११. ग्रामपंचायत नळ पाणीपुरवठा विल बिल भरणा- ६९०००

Completed बजेट: ₹ 1,065,330.00

छायाचित्र दालन

गाव अंतर्गत फवारणी व धुरळणी
नवीन जमलेल्या मुलीना बालतरू वाटप
महिला मंच whatsapp ग्रुप
५% दिव्यांग खर्च वैयक्तिक लाभ
विशेष ग्रामसभा १७/२/२०२६
वनराई बंधारा तयार करणे

प्रतिक्रिया